General Knowledge Mix Test 179 | सामान्य ज्ञान टेस्ट 179 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2024 1. खालीलपैकी कोणता सूर्यग्रहणाचा प्रकार नाही? खग्रास प्रॉक्सीमा सेंटॉरी खंडग्रास कंकणाकृती2. सातत्याने होत असणाऱ्या वादळामुळे …. ग्रहाला वादळी ग्रह असे देखील म्हणतात शुक्र गुरु शनि मंगळ3. देशाचा अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? निर्मला सीतारमण सुचिता कृपलानी शीला दीक्षित इंदिरा गांधी4. … सेकंदात चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहचतो 3.75 8 4 1.255. गोबी वाळवंट कोणत्या खंडात आहे ? युरोप आशिया आफ्रिका अंटार्टिका6. क्लोरीन या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? C Kl Nl Cl7. GI टॅग मिळालेले बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते ? बीट पेरू अंजीर सिताफळ8. जालियनवाला बाग हत्याकांड चा बदला घेणारे शहीद ए आझम उधम सिंह यांना —– ह्या वर्षी फाशी देण्यात आली. 1938 1940 1919 19439. एकेश्वर निष्टाची कैफियत’ हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे? महात्मा फुले विष्णुशास्त्री पंडित लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे10. विधान परिषद सदस्यांची संख्या …… पेक्षा कमी नसते. 50 40 55 4511. बंदर आणि राज्याची चुकीची जोडी ओळखा कोची पोर्ट – केरळ दीनदयाल पोर्ट – गुजरात श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट – पश्चिम बंगाल जवाहरलाल नेहरू पोर्ट – दिल्ली12. डेंगू हा आजार एडीस इजिप्ती या गटातील ….. डासांमुळे झपाट्याने पसरतो. लॉयन ॲनाफिलीस टायगर प्लाज्मोडियम13. खालीलपैकी कोणत्या संताच्या नावाने महाराष्ट्रात वनग्राम योजना सुरू आहे ? संत चोखामेळा संत मीराबाई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर14. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने …… ग्रहण होते सूर्यग्रहण चंद्रग्रहण अर्ध ग्रहण पृथ्वी ग्रहण15. अणुची रचना बघत असताना न्युक्लीऑन असा उल्लेख ….. यांचा केला जातो न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09