General Knowledge Mix Test 179 | सामान्य ज्ञान टेस्ट 179 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2024 1. गोबी वाळवंट कोणत्या खंडात आहे ? युरोप आशिया आफ्रिका अंटार्टिका2. जालियनवाला बाग हत्याकांड चा बदला घेणारे शहीद ए आझम उधम सिंह यांना —– ह्या वर्षी फाशी देण्यात आली. 1943 1938 1919 19403. बंदर आणि राज्याची चुकीची जोडी ओळखा कोची पोर्ट – केरळ जवाहरलाल नेहरू पोर्ट – दिल्ली दीनदयाल पोर्ट – गुजरात श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट – पश्चिम बंगाल4. देशाचा अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? निर्मला सीतारमण सुचिता कृपलानी इंदिरा गांधी शीला दीक्षित5. विधान परिषद सदस्यांची संख्या …… पेक्षा कमी नसते. 55 40 50 456. अणुची रचना बघत असताना न्युक्लीऑन असा उल्लेख ….. यांचा केला जातो न्यूट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन7. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने …… ग्रहण होते अर्ध ग्रहण चंद्रग्रहण सूर्यग्रहण पृथ्वी ग्रहण8. … सेकंदात चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहचतो 1.25 3.75 8 49. एकेश्वर निष्टाची कैफियत’ हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे? न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले विष्णुशास्त्री पंडित लोकमान्य टिळक10. सातत्याने होत असणाऱ्या वादळामुळे …. ग्रहाला वादळी ग्रह असे देखील म्हणतात मंगळ शुक्र गुरु शनि11. डेंगू हा आजार एडीस इजिप्ती या गटातील ….. डासांमुळे झपाट्याने पसरतो. प्लाज्मोडियम लॉयन टायगर ॲनाफिलीस12. GI टॅग मिळालेले बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते ? सिताफळ पेरू बीट अंजीर13. क्लोरीन या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? C Cl Nl Kl14. खालीलपैकी कोणत्या संताच्या नावाने महाराष्ट्रात वनग्राम योजना सुरू आहे ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोखामेळा संत मीराबाई15. खालीलपैकी कोणता सूर्यग्रहणाचा प्रकार नाही? खंडग्रास प्रॉक्सीमा सेंटॉरी खग्रास कंकणाकृती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09