General Knowledge Mix Test 183 | सामान्य ज्ञान टेस्ट 183

1. आले हे …… आहे.

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता कालखंड ‘ जहालमतवादाने ‘ प्रेरित होता ?

 
 
 
 

3. गंगा नदी भारतातील …. राज्यातून वाहत जाते

 
 
 
 

4. बालवयात सावरकरांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या बलिदानामुळे झाले?

 
 
 
 

5. आझाद हिंद सेनेची स्थापना ….. येथे करण्यात आली होती

 
 
 
 

6. खालील पैकी कोणते ठिकाण मुंबई मध्ये नाही?

 
 
 
 

7. सोन्यापासून सोन्याची तार बनवता येते हा या धातूचा ….. हा गुणधर्म आहे.

 
 
 
 

8. सॉंडर्स या इंग्रज अधिकार्‍याची हत्या कोणी केली होती?

 
 
 
 

9. पाण्यामध्ये हायड्रोजन ऑक्सीजनचे वजनी प्रमाण …. असते

 
 
 
 

10. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते?

 
 
 
 

11. संपूर्ण स्वराज्याची मागणी ज्या अधिवेशनात करण्यात आली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष …. हे होते

 
 
 
 

12. होमरूल चळवळीचा मुख्य उद्देश ….. हा होता

 
 
 
 

13. थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे ?

 
 
 
 

14. तेलबियांचा उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य खालील पैकी कोणते आहे?

 
 
 
 

15. खालील पैकी कोणते विशेष बसगाडीचे नाव नाही?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!