General Knowledge Mix Test 183 | सामान्य ज्ञान टेस्ट 183 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/12/2024 1. खालील पैकी कोणते विशेष बसगाडीचे नाव नाही? शिवशाही शिवाई विठाई जिजाई2. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? बुध शनि मंगळ गुरु3. गंगा नदी भारतातील …. राज्यातून वाहत जाते 6 5 4 34. आझाद हिंद सेनेची स्थापना ….. येथे करण्यात आली होती जपान जर्मनी सिंगापूर अंदमान निकोबार5. पाण्यामध्ये हायड्रोजन ऑक्सीजनचे वजनी प्रमाण …. असते 1:2 8:1 1:8 2:16. तेलबियांचा उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य खालील पैकी कोणते आहे? तामिळनाडू कर्नाटक गुजरात महाराष्ट्र7. बालवयात सावरकरांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या बलिदानामुळे झाले? मंगल पांडे तात्या टोपे दामोदर चाफेकर झाशीची राणी8. थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे ? बल्लाळेश्वर चिंतामणी गिरिजात्मक मयुरेश्वर9. खालीलपैकी कोणता कालखंड ‘ जहालमतवादाने ‘ प्रेरित होता ? 1885 – 1905 1901 – 1910 1920 – 1947 1905 – 192010. सोन्यापासून सोन्याची तार बनवता येते हा या धातूचा ….. हा गुणधर्म आहे. वर्धनीयता जडत्व कठोरता तन्यता11. संपूर्ण स्वराज्याची मागणी ज्या अधिवेशनात करण्यात आली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष …. हे होते सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास12. खालील पैकी कोणते ठिकाण मुंबई मध्ये नाही? मलबार हिल हँगिंग गार्डन आयलंड पॅलेस व्हिक्टोरिया गार्डन13. आले हे …… आहे. खोड मूळ सोटमूळ फळ14. होमरूल चळवळीचा मुख्य उद्देश ….. हा होता स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण परकीय मालावर बहिष्कार स्वशासन15. सॉंडर्स या इंग्रज अधिकार्याची हत्या कोणी केली होती? अनंत कान्हेरे बिना दास उधमसिंग भगतसिंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09