General Knowledge Mix Test 184 | सामान्य ज्ञान टेस्ट 184 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/12/2024 1. खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? मुंबई नागपूर कोल्हापूर पुणे2. खून चोरी या खटल्याचा तपास कोणत्या कायद्याला अनुसरून करावा लागेल? वरील सर्व दिवाणी कायदा गुन्हेगारी कायदा फौजदारी कायदा3. आझाद हिंद सेनेला अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणी दिली होती? रशिया जपान ब्रिटिश जर्मनी4. दिवे-आगार येथील ताम्रपट कोणत्या जिल्ह्यात सापडला आहे? रत्नागिरी बीड पुणे सोलापूर5. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलेले आहे? चिं त्र्यं खानोलकर प्र के अत्रे राम गणेश गडकरी विजय तेंडुलकर6. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यामागे मुख्य कारण काय होते? भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत त्यात कोणताही उल्लेख नव्हता दिलेले सर्व त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता त्यातील अटी खूप जाचक होत्या7. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव नाशिक सोलापूर कोल्हापूर8. विसंवाहक म्हणजे काय? जे गरम होऊ शकतात असा पदार्थ ज्यातून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही. जे गरम होऊ शकत नाही असा पदार्थ ज्यातून विद्युत प्रवाह वाहू शकतो9. नेहमीच्या वापरातील पीव्हीसी पाईप मध्ये पीव्हीसी म्हणजे ……? Pipe Vinyl Chloride Perfect Vinyl Chloride Polyvinyl Chloride Pure Vinyl Chloride10. आम्ल आम्लारी ओळखण्यासाठी ….. हे नैसर्गिक दर्शक वापरता येईल. लसुन चिंच कांदा हळद11. ग्रामीण महाराष्ट्रात परस्पर संबंधावर अस्तित्वात असणाऱ्या बलुतेदार पद्धतीत … बलुतेदारांना मेहनताना मिळत असे 12 6 10 1812. भारतात कोणत्या वर्षापासून दर दहा वर्षाला जनगणना करण्यास सुरूवात झाली? 1901 1911 1891 188113. देशातील कोळशाची पहिली खाण कोणती आहे? बारमेर रानीखेत राणीगंज बॉम्बे हाय14. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? 15 एप्रिल 15 मार्च 21 मे 30 मे15. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेले आहे? 8 6 9 7 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09