General Knowledge Mix Test 184 | सामान्य ज्ञान टेस्ट 184

1. भारतात कोणत्या वर्षापासून दर दहा वर्षाला जनगणना करण्यास सुरूवात झाली?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही?

 
 
 
 

3. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यामागे मुख्य कारण काय होते?

 
 
 
 

4. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

5. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेले आहे?

 
 
 
 

6. ग्रामीण महाराष्ट्रात परस्पर संबंधावर अस्तित्वात असणाऱ्या बलुतेदार पद्धतीत … बलुतेदारांना मेहनताना मिळत असे

 
 
 
 

7. दिवे-आगार येथील ताम्रपट कोणत्या जिल्ह्यात सापडला आहे?

 
 
 
 

8. नेहमीच्या वापरातील पीव्हीसी पाईप मध्ये पीव्हीसी म्हणजे ……?

 
 
 
 

9. देशातील कोळशाची पहिली खाण कोणती आहे?

 
 
 
 

10. खून चोरी या खटल्याचा तपास कोणत्या कायद्याला अनुसरून करावा लागेल?

 
 
 
 

11. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलेले आहे?

 
 
 
 

12. विसंवाहक म्हणजे काय?

 
 
 
 

13. आम्ल आम्लारी ओळखण्यासाठी ….. हे नैसर्गिक दर्शक वापरता येईल.

 
 
 
 

14. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

15. आझाद हिंद सेनेला अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणी दिली होती?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!