General Knowledge Mix Test 189 | सामान्य ज्ञान टेस्ट 189 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2025 1. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते? 3 2 9 62. गांधीजींना ‘ एका माणसाचे सैन्य ‘ असे कोणी संबोधले आहे? स्ट्रफर्ड क्रिप्स मौलाना अबुल कलाम आझाद लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊंटबॅटन3. खालील पैकी कोणत्या पदासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण ही अट लागू होत नाही? मुख्यमंत्री विधानसभा आमदार राज्यसभा खासदार लोकसभा खासदार4. नामसाधित क्रियापद ओळखा वाजवणे उंचावणे बसवणे डोकावणे5. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाचे …. वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. 30 21 25 356. सेनापती बापट हे …. जिल्ह्याचे होते छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे अहमदनगर7. खालीलपैकी कोणता मासळीचा प्रकार नाही? देवनी रावस सुरमई बांगडा8. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? 4 5 2 39. रिझर्व बँकेचे आर्थिक वर्ष खालीलपैकी कधी सुरू होते? 1 ऑक्टोबर 1 जानेवारी 1 जुलै 1 एप्रिल10. 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ ….. या वर्षापर्यंत आहे/होता 2025 2015 2030 202011. यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? नर्मदा ब्रह्मपुत्रा गंगा तापी12. अस्कॉर्बिक Acid हे कोणत्या जीवनसत्त्वाचे नाव आहे? ए बी डी सी13. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते? तिसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद चौथी गोलमेज परिषद14. खालीलपैकी 1920 यावर्षी भारताच्या कोणत्या महान नेत्याचे निधन झाले? लाला लजपतराय लोकमान्य टिळक नामदार गोखले फिरोज शहा मेहता15. जिल्हा परिषद मध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? 0.5 0.33 0.3 राखीव नसतात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09