General Knowledge Mix Test 189 | सामान्य ज्ञान टेस्ट 189 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2025 1. 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ ….. या वर्षापर्यंत आहे/होता 2030 2020 2025 2015 2. सेनापती बापट हे …. जिल्ह्याचे होते छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर नाशिक 3. खालील पैकी कोणत्या पदासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण ही अट लागू होत नाही? विधानसभा आमदार मुख्यमंत्री राज्यसभा खासदार लोकसभा खासदार 4. गांधीजींना ‘ एका माणसाचे सैन्य ‘ असे कोणी संबोधले आहे? मौलाना अबुल कलाम आझाद लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड माऊंटबॅटन स्ट्रफर्ड क्रिप्स 5. रिझर्व बँकेचे आर्थिक वर्ष खालीलपैकी कधी सुरू होते? 1 एप्रिल 1 जानेवारी 1 जुलै 1 ऑक्टोबर 6. नामसाधित क्रियापद ओळखा बसवणे डोकावणे वाजवणे उंचावणे 7. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते? 3 6 9 2 8. खालीलपैकी कोणता मासळीचा प्रकार नाही? बांगडा देवनी सुरमई रावस 9. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते? तिसरी गोलमेज परिषद चौथी गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद 10. अस्कॉर्बिक Acid हे कोणत्या जीवनसत्त्वाचे नाव आहे? बी ए सी डी 11. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाचे …. वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. 21 35 25 30 12. खालीलपैकी 1920 यावर्षी भारताच्या कोणत्या महान नेत्याचे निधन झाले? लोकमान्य टिळक नामदार गोखले लाला लजपतराय फिरोज शहा मेहता 13. जिल्हा परिषद मध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? 0.3 0.5 राखीव नसतात 0.33 14. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? 2 4 5 3 15. यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? नर्मदा ब्रह्मपुत्रा गंगा तापी Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09