General Knowledge Mix Test 195 | सामान्य ज्ञान टेस्ट 195 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/01/2025 1. ……. च्या बहुमताने संबंधित राज्यासाठी विधान परिषद निर्माण केली जाऊ शकते संसद राज्यसभा लोकसभा विधान सभा2. गीताई हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? गोपाल कृष्ण गोखले महर्षी वि रा शिंदे लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे3. खालील पैकी विषाणू मुळे होणारा आजार / रोग कोणता आहे? क्षय रोग घटसर्प डांग्या खोकला पोलिओ4. घटक राज्यांचे विधान परिषद हे …. आणि …. सभागृह आहे. कनिष्ठ प्रथम कनिष्ठ द्वितीय वरिष्ठ प्रथम वरिष्ठ द्वितीय5. UNO च्या सुरक्षा परिषदेचा विचार करता गटात न बसणारा पर्याय निवडा फ्रान्स जर्मनी चीन अमेरिका6. दही तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण मदत करते? कोणीही नाही जीवाणू विषाणू कवक7. जिब्राल्टर ची सामुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि ….. समुद्र यांना जोडते तांबडा बाल्टिक काळा भूमध्य8. भारतातील एकूण पीक क्षेत्रामध्ये कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते? ज्वारी बाजरी तांदूळ गहू9. जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी …. हे असतात विभागीय आयुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्याधिकारी जिल्हाधिकारी10. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून वाहत नाही? नर्मदा कावेरी कृष्णा गोदावरी11. खालीलपैकी सदिश राशी ओळखा तापमान घनता ऊर्जा वेग12. पहिली जनगणना या व्हाईसरॉय च्या काळात झाली रिपन लिटन कॅनिंग मेयो13. ग्रामीण भागांना कर्जपुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने …. ही बँक कार्यरत असते IDBI RBI SBI RRB14. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केलेले सुरत हे बंदर …. च्या अधिपत्याखाली होते कुतुबशाही निझामशाही आदिलशाही मुघलशाही15. प्रत्यक्ष कराच्या कार्यक्षेत्रात खालील पैकी कोणते क्षेत्र येत नाही? शेती आयात खरेदी विक्री निर्यात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14