General Knowledge Mix Test 195 | सामान्य ज्ञान टेस्ट 195 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/01/2025 1. घटक राज्यांचे विधान परिषद हे …. आणि …. सभागृह आहे. वरिष्ठ प्रथम कनिष्ठ द्वितीय वरिष्ठ द्वितीय कनिष्ठ प्रथम 2. जिब्राल्टर ची सामुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि ….. समुद्र यांना जोडते काळा बाल्टिक भूमध्य तांबडा 3. ग्रामीण भागांना कर्जपुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने …. ही बँक कार्यरत असते IDBI RRB SBI RBI 4. गीताई हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? आचार्य विनोबा भावे लोकमान्य टिळक गोपाल कृष्ण गोखले महर्षी वि रा शिंदे 5. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून वाहत नाही? गोदावरी नर्मदा कृष्णा कावेरी 6. ……. च्या बहुमताने संबंधित राज्यासाठी विधान परिषद निर्माण केली जाऊ शकते संसद विधान सभा राज्यसभा लोकसभा 7. खालील पैकी विषाणू मुळे होणारा आजार / रोग कोणता आहे? पोलिओ क्षय रोग घटसर्प डांग्या खोकला 8. खालीलपैकी सदिश राशी ओळखा घनता ऊर्जा तापमान वेग 9. प्रत्यक्ष कराच्या कार्यक्षेत्रात खालील पैकी कोणते क्षेत्र येत नाही? आयात शेती निर्यात खरेदी विक्री 10. पहिली जनगणना या व्हाईसरॉय च्या काळात झाली रिपन कॅनिंग लिटन मेयो 11. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केलेले सुरत हे बंदर …. च्या अधिपत्याखाली होते आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही निझामशाही 12. UNO च्या सुरक्षा परिषदेचा विचार करता गटात न बसणारा पर्याय निवडा जर्मनी फ्रान्स अमेरिका चीन 13. भारतातील एकूण पीक क्षेत्रामध्ये कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते? ज्वारी तांदूळ गहू बाजरी 14. जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी …. हे असतात मुख्याधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त 15. दही तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण मदत करते? जीवाणू विषाणू कवक कोणीही नाही Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14