General Knowledge Mix Test 197 | सामान्य ज्ञान टेस्ट 197 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2025 1. रेल्वे खात्याच्या पदभार ….. मंत्री सांभाळतो. कॅबिनेट उपमंत्री बिनखात्याचे मंत्री राज्यमंत्री2. खालीलपैकी कोणते पद हे राखीव नसते ? उपसरपंच दोन्ही ही दोन्हीही नाही सरपंच3. वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता असतो? तपांबर आयानांबर दलांबर स्थितांबर4. जर सूर्य उगवतो त्या दिशेला दक्षिण दिशा समजण्यात आले तर उत्तर दिशेला कोणती दिशा समजण्यात येईल ? दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर5. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक काका रानडे टिळक आगरकर6. कोणत्याही वेबसाईटचे जे मुख्य पेज असते त्या पेजला ….. म्हणतात ग्रीनपेज वेबपेज होमपेज ब्लूपेज7. कोवळ्या सूर्यकिरणातून जीवनसत्व …. मिळते ड क ब अ8. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? यापैकी नाही सुएझ पनामा कील9. आवश्यक मतांच्या …. मते न पडल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. Mon Jan 08 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Thu Jan 04 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Wed Jan 10 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time) Sat Jan 06 2024 00:00:00 GMT+0530 (India Standard Time)10. पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षात झाली? 1950 1951 1963 194711. भारतात एड्स या आजाराचा पहिला रुग्ण … येथे आढळला चेन्नई मुंगेर बेंगलोर पुणे12. चाफेकर बंधूंनी हत्या केलेला रँड हा ….. होता ब्रिटिश प्रतिनिधी प्लेग कमिशनर गव्हर्नर व्हाईसरॉय13. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिशा आंध्रप्रदेश तामिळनाडू कर्नाटक14. बंगालच्या फाळणीविरूद्ध …. हा दिवस शोकदिन म्हणून पाळण्यात आला 16 ऑक्टोंबर 12 डिसेंबर 19 जुलै 7 जुलै15. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? आफ्रिका अमेरिका चीन भारत Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09