General Knowledge Mix Test 197 | सामान्य ज्ञान टेस्ट 197

1. भारतात एड्स या आजाराचा पहिला रुग्ण … येथे आढळला

 
 
 
 

2. पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षात झाली?

 
 
 
 

3. कोणत्याही वेबसाईटचे जे मुख्य पेज असते त्या पेजला ….. म्हणतात

 
 
 
 

4. वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता असतो?

 
 
 
 

5. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

6. रेल्वे खात्याच्या पदभार ….. मंत्री सांभाळतो.

 
 
 
 

7. चाफेकर बंधूंनी हत्या केलेला रँड हा ….. होता

 
 
 
 

8. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे?

 
 
 
 

9. कोवळ्या सूर्यकिरणातून जीवनसत्व …. मिळते

 
 
 
 

10. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

11. बंगालच्या फाळणीविरूद्ध …. हा दिवस शोकदिन म्हणून पाळण्यात आला

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते पद हे राखीव नसते ?

 
 
 
 

13. जर सूर्य उगवतो त्या दिशेला दक्षिण दिशा समजण्यात आले तर उत्तर दिशेला कोणती दिशा समजण्यात येईल ?

 
 
 
 

14. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

15. आवश्यक मतांच्या …. मते न पडल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now