General Knowledge Mix Test 201 | सामान्य ज्ञान टेस्ट 201 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/01/2025 1. खालीलपैकी कोणत्या गाव नमुन्यात मालकी हक्क असतो? गाव नमुना 11 गाव नमुना 5 गाव नमुना 7 गाव नमुना 122. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? सामाजिक रासायनिक भौतिक आर्थिक3. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असल्यास दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद …. यांच्याकडे येते राज्यसभा अध्यक्ष राष्ट्रपती राज्यसभा उपाध्यक्ष पंतप्रधान4. बोर आणि कोरफड हे कोणत्या प्रकारात मोडणारे वृक्ष आहेत? सदाहरित वने पर्वतीय वने पानझडी वने काटेरी वने आणि झुडपे5. मुलींचे भविष्य : सुकन्या समृद्धी योजना :: असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य : ? पंतप्रधान स्वनिधि योजना पंचवटी योजना जन धन योजना अटल पेन्शन योजना6. मोळी कशाची असते? लाकडांची आणि वेलींची गवताची आणि वेलींची उसांची आणि गवताची लाकडांची आणि उसांची7. घटनेची गुरुकिल्ली असा उल्लेख घटनेच्या ….. चा केला जातो मार्गदर्शक तत्त्वे घटनादुरुस्ती सरनामा मूलभूत हक्क8. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते? राज्यशासन UPSC SSC MPSC9. वातावरणातील सर्वात वरील थर कोणता आहे? आयनोस्पेअर थर्मोस्पेअर मेसोस्पेअर स्ट्रेटोस्पेअर10. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली? बनारस सूरत मुंबई कलकत्ता11. वर्धा आणि वैन गंगा या दोन नद्यां च्या एकत्रित प्रवाहाला ….. म्हणतात. प्राणहिता गुप्त नदी दूध गंगा पंचगंगा12. खालीलपैकी कोणी वृत्तपत्रांवर बंधने आणले नाहीत ? लॉर्ड वेलस्ली चार्ल्स मेटकाल्फ लॉर्ड कॉर्नवॉलिस वॉरेन हेस्टिंग्ज13. एम एस वर्ड हे एक …. चे उदाहरण आहे संगणक प्रोग्रॅम ऑपरेटिंग सिस्टम स्टोरेज डीवाइस आऊटपुट डीवाइस14. मानवाने वापरलेले पहिले संमिश्र कोणते ? निकेल पितळ ब्राँझ तांबे15. नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे. इंग्लिश खाडी पार करणारा पहिला माणूस चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस हिमालय सर करणारा पहिला माणूस UNO संस्थापक अध्यक्ष Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11