General Knowledge Mix Test 201 | सामान्य ज्ञान टेस्ट 201 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/01/2025 1. मोळी कशाची असते? लाकडांची आणि उसांची लाकडांची आणि वेलींची गवताची आणि वेलींची उसांची आणि गवताची2. एम एस वर्ड हे एक …. चे उदाहरण आहे स्टोरेज डीवाइस संगणक प्रोग्रॅम ऑपरेटिंग सिस्टम आऊटपुट डीवाइस3. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते? SSC MPSC राज्यशासन UPSC4. बोर आणि कोरफड हे कोणत्या प्रकारात मोडणारे वृक्ष आहेत? पानझडी वने पर्वतीय वने काटेरी वने आणि झुडपे सदाहरित वने5. खालीलपैकी कोणी वृत्तपत्रांवर बंधने आणले नाहीत ? चार्ल्स मेटकाल्फ लॉर्ड वेलस्ली वॉरेन हेस्टिंग्ज लॉर्ड कॉर्नवॉलिस6. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असल्यास दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद …. यांच्याकडे येते राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष राज्यसभा उपाध्यक्ष पंतप्रधान7. मानवाने वापरलेले पहिले संमिश्र कोणते ? निकेल ब्राँझ तांबे पितळ8. नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे. हिमालय सर करणारा पहिला माणूस UNO संस्थापक अध्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस इंग्लिश खाडी पार करणारा पहिला माणूस9. खालीलपैकी कोणत्या गाव नमुन्यात मालकी हक्क असतो? गाव नमुना 5 गाव नमुना 11 गाव नमुना 12 गाव नमुना 710. पाण्यात मीठ विरघळणे हा कोणता बदल आहे? आर्थिक भौतिक सामाजिक रासायनिक11. वर्धा आणि वैन गंगा या दोन नद्यां च्या एकत्रित प्रवाहाला ….. म्हणतात. गुप्त नदी प्राणहिता दूध गंगा पंचगंगा12. घटनेची गुरुकिल्ली असा उल्लेख घटनेच्या ….. चा केला जातो मूलभूत हक्क घटनादुरुस्ती सरनामा मार्गदर्शक तत्त्वे13. वातावरणातील सर्वात वरील थर कोणता आहे? मेसोस्पेअर स्ट्रेटोस्पेअर थर्मोस्पेअर आयनोस्पेअर14. मुलींचे भविष्य : सुकन्या समृद्धी योजना :: असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य : ? पंचवटी योजना पंतप्रधान स्वनिधि योजना जन धन योजना अटल पेन्शन योजना15. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली? सूरत कलकत्ता बनारस मुंबई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11