General Knowledge Mix Test 209 | सामान्य ज्ञान टेस्ट 209 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/01/2025 1. 1773 यावर्षी भारताचे सुप्रीम कोर्ट ….. मध्ये स्थापन झाले. कोलकाता दिल्ली मुंबई मद्रास2. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले नारू पटकी कॉलरा प्लेग3. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यू खालील पैकी कोणत्या तुरुंगात झाला? आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह एडन येरवडा तिहार4. देशाच्या राज्य कारभाराची भाषा ठरवणारे कलम खालील पैकी कोणते आहे ? 356 361 343 3695. तीन पिनांच्या प्लगमध्ये खालील पैकी काय नसते ? फोटॉन प्रवाह मुख्य प्रवाह भूसंपर्क प्रवाह उदासीन प्रवाह6. असा जिल्हा निवडा ज्यात एकही तालुका नाही ठाणे मुंबई शहर पालघर मुंबई उपनगर7. अभिनव संघटनेचा कार्यकर्ता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी खालीलपैकी कोणाची हत्या केली ? कलेक्टर जॅक्सन कमिशनर रँड लेफ्टनंट आयर्स्ट जनरल ओडवायर8. लोकसभेमध्ये किती जागा राखीव आहेत? 250 72 48 1319. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख खालीलपैकी कोणत्या शहराची आहे? नागपूर मुंबई इचलकरंजी कोल्हापूर10. भारतीय महिला बँकेचे स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 2017 2013 2014 201111. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 550 560 552 54512. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? जहांगीर हुमायून अकबर बाबर13. प्रवाळ कीटकांच्या संचायनामुळे तयार झालेली बेटे खालील पैकी कोणती आहेत? एकही नाही दोन्हीही अंदमान निकोबार लक्षद्वीप14. हिराकुड हा बहुउद्देशीय प्रकल्प …. या नदीवर आहे सतलज महानदी दामोदर तुंगभद्रा15. …… येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली नागपूर बेळगाव जळगाव मुंबई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09