General Knowledge Mix Test 209 | सामान्य ज्ञान टेस्ट 209 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/01/2025 1. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? हुमायून अकबर बाबर जहांगीर 2. असा जिल्हा निवडा ज्यात एकही तालुका नाही मुंबई उपनगर पालघर मुंबई शहर ठाणे 3. भारतीय महिला बँकेचे स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 2017 2011 2014 2013 4. अभिनव संघटनेचा कार्यकर्ता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी खालीलपैकी कोणाची हत्या केली ? लेफ्टनंट आयर्स्ट कलेक्टर जॅक्सन जनरल ओडवायर कमिशनर रँड 5. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 560 550 545 552 6. लोकसभेमध्ये किती जागा राखीव आहेत? 131 250 72 48 7. 1773 यावर्षी भारताचे सुप्रीम कोर्ट ….. मध्ये स्थापन झाले. मद्रास मुंबई कोलकाता दिल्ली 8. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यू खालील पैकी कोणत्या तुरुंगात झाला? आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह तिहार येरवडा एडन 9. देशाच्या राज्य कारभाराची भाषा ठरवणारे कलम खालील पैकी कोणते आहे ? 361 369 343 356 10. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख खालीलपैकी कोणत्या शहराची आहे? नागपूर कोल्हापूर मुंबई इचलकरंजी 11. प्रवाळ कीटकांच्या संचायनामुळे तयार झालेली बेटे खालील पैकी कोणती आहेत? लक्षद्वीप दोन्हीही एकही नाही अंदमान निकोबार 12. हिराकुड हा बहुउद्देशीय प्रकल्प …. या नदीवर आहे सतलज महानदी दामोदर तुंगभद्रा 13. तीन पिनांच्या प्लगमध्ये खालील पैकी काय नसते ? भूसंपर्क प्रवाह उदासीन प्रवाह फोटॉन प्रवाह मुख्य प्रवाह 14. …… येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली बेळगाव मुंबई नागपूर जळगाव 15. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले पटकी कॉलरा प्लेग नारू Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09