General Knowledge Mix Test 212 | सामान्य ज्ञान टेस्ट 212 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/01/2025 1. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे? शेअर बाजार अर्थ मंत्रालय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया2. कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? 3 5 6 43. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख …. असतात. आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महापौर मुख्याधिकारी4. करेंगे या मरेंगे ‘ हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता ? जयप्रकाश नारायण पंडित नेहरू महात्मा गांधी सरदार पटेल5. भारतात लोकसंख्येचा विचार केला असता दुसऱ्या क्रमांकाचा धर्म कोणता आहे? मुस्लिम बौध्द शीख ख्रिश्चन6. राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार क्षमादानाचा अधिकार प्राप्त झाला आहे? 42 52 72 627. एखादा पदार्थ स्थायू अवस्थेतून थेट वायुरूपात जात असेल तर तिथे पदार्थाचा ….. गुणधर्म असतो. बाष्पीभवन संघनन विलिनीकरण संप्लवन8. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. पाचवा पहिला तिसरा दुसरा9. जागतिक क्षेत्रफळाच्या …% भाग भारताने व्यापला आहे. 4.37 2.42 3.52 6.7710. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना …. यावर्षी झाली होती 1600 1602 1498 160711. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात? ज्युल न्यूटन ओहम पास्कल12. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्याधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी13. पर्जन्य विभागाचा विचार करता महाराष्ट्र …… पर्जन्य प्रदेशात येतो. अति कमी जास्त कमी मध्यम14. अध्यक्षीय लोकशाही असणारा देश खालील पर्यायातून निवडा पाकिस्तान इंग्लंड अमेरिका भारत15. …. याला मार्श गॅस असेही म्हणतात प्रोपेन मिथेन इथेन ब्युटेन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09