General Knowledge Mix Test 212 | सामान्य ज्ञान टेस्ट 212 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/01/2025 1. करेंगे या मरेंगे ‘ हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता ? पंडित नेहरू जयप्रकाश नारायण सरदार पटेल महात्मा गांधी2. फळ उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो. पहिला तिसरा पाचवा दुसरा3. राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार क्षमादानाचा अधिकार प्राप्त झाला आहे? 52 72 62 424. एखादा पदार्थ स्थायू अवस्थेतून थेट वायुरूपात जात असेल तर तिथे पदार्थाचा ….. गुणधर्म असतो. संघनन संप्लवन विलिनीकरण बाष्पीभवन5. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात? पास्कल ओहम ज्युल न्यूटन6. जागतिक क्षेत्रफळाच्या …% भाग भारताने व्यापला आहे. 3.52 4.37 2.42 6.777. …. याला मार्श गॅस असेही म्हणतात ब्युटेन मिथेन प्रोपेन इथेन8. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष9. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना …. यावर्षी झाली होती 1600 1602 1498 160710. अध्यक्षीय लोकशाही असणारा देश खालील पर्यायातून निवडा अमेरिका इंग्लंड भारत पाकिस्तान11. पर्जन्य विभागाचा विचार करता महाराष्ट्र …… पर्जन्य प्रदेशात येतो. अति कमी कमी जास्त मध्यम12. कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? 6 4 3 513. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थ मंत्रालय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी शेअर बाजार14. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख …. असतात. आयुक्त महापौर मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी15. भारतात लोकसंख्येचा विचार केला असता दुसऱ्या क्रमांकाचा धर्म कोणता आहे? शीख बौध्द मुस्लिम ख्रिश्चन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09