General Knowledge Mix Test 214 | सामान्य ज्ञान टेस्ट 214 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/02/2025 1. 1798 साली निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार …. च्या कार्यकाळात केला वेलस्ली कॉर्नवॉलीस मिंटो हेस्टिंग2. मागच्या काही दिवसात ‘ भाई ‘ या नावाने प्रसारित झालेला मराठी चित्रपट कोणत्या लेखकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा होता? कुसुमाग्रज पु ल देशपांडे विजय तेंडुलकर यशवंत पेंढारकर3. धावणारा घोडा शर्यतीत धावला नाही म्हणून मला बक्षीस मिळवता आले नाही – या वाक्याचा विचार करून चुकीची जोडी ओळखा घोडा – सामान्यनाम शर्यत – नाम एकही नाही धावणारा – क्रियापद4. हाडांची संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन योग्य पर्याय ओळखा सर्व योग्य आहे प्रौढ – 300 आणि लहान मुल 206 प्रौढ – 206 लहान मूल – 2065. संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या न्यायाचा उल्लेख आहे? सामाजिक वरील सर्व राजनैतिक आर्थिक6. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती असायला हवे? 30 21 18 357. भारतात कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक आहे ? जांभी काळी तांबडी गाळाची8. रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबरामध्ये …. मिसळतात कार्बन गंधक सोडियम नायट्रोजन9. शहामृग पक्षाबाबत काय खरे आहे? वैज्ञानिकदृष्ट्या शहामृगाचे अंडे सर्वात मोठी पेशी आहे हा आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा पक्षी सर्व10. परराष्ट्रात राजदूत नेमणुकीचे अधिकार …. यांना असतात राष्ट्रपती परराष्ट्र सचिव संरक्षण मंत्री पंतप्रधान11. भारताची प्रमाण वेळ …… राज्यातील मिर्जापुर शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्ता द्वारे निश्चित करण्यात आली आहे. छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिशा उत्तर प्रदेश12. …… सरकारने ‘ काय करू नये ‘ हे सांगतात मार्गदर्शक तत्वे वरील सर्व मूलभूत कर्तव्ये मूलभूत अधिकार13. ….. ला आम्लांचा राजा असे म्हणतात सल्फ्युरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साइड14. भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणता ? कावरती माजुली लेह सिल्वासा15. साबण तयार करण्यासाठी खालील पैकी कोणता क्षार प्रामुख्याने वापरला जातो? अल्युमिनियम पोटॅशियम आणि सोडियम दोन्हीही सोडियम पोटॅशियम Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09