General Knowledge Mix Test 214 | सामान्य ज्ञान टेस्ट 214

1. 1798 साली निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार …. च्या कार्यकाळात केला

 
 
 
 

2. मागच्या काही दिवसात ‘ भाई ‘ या नावाने प्रसारित झालेला मराठी चित्रपट कोणत्या लेखकाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा होता?

 
 
 
 

3. धावणारा घोडा शर्यतीत धावला नाही म्हणून मला बक्षीस मिळवता आले नाही – या वाक्याचा विचार करून चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

4. हाडांची संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन योग्य पर्याय ओळखा

 
 
 
 

5. संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या न्यायाचा उल्लेख आहे?

 
 
 
 

6. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती असायला हवे?

 
 
 
 

7. भारतात कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक आहे ?

 
 
 
 

8. रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबरामध्ये …. मिसळतात

 
 
 
 

9. शहामृग पक्षाबाबत काय खरे आहे?

 
 
 
 

10. परराष्ट्रात राजदूत नेमणुकीचे अधिकार …. यांना असतात

 
 
 
 

11. भारताची प्रमाण वेळ …… राज्यातील मिर्जापुर शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्ता द्वारे निश्चित करण्यात आली आहे.

 
 
 
 

12. …… सरकारने ‘ काय करू नये ‘ हे सांगतात

 
 
 
 

13. ….. ला आम्लांचा राजा असे म्हणतात

 
 
 
 

14. भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणता ?

 
 
 
 

15. साबण तयार करण्यासाठी खालील पैकी कोणता क्षार प्रामुख्याने वापरला जातो?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now