General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2025 1. आरोपी बोलत नाही पोलीस त्यांना बोलवितात – चूक पर्याय ओळखा आरोपी – नाम एकही नाही बोलवितात – प्रयोजक क्रियापद बोलत – प्रयोजक क्रियापद2. शासनाची पीक विमा योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? PMCARE PMJBY PMSBY PMFBY3. संगणकावरील एखादी विंडो तात्पुरती बंद करायची असल्यास खालील पैकी कोणते बटण दाबणे उचित ठरेल? मिनिमाईज मॅग्झिमाईज क्लोज रिस्टोअर4. साखर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या इन्शुलिनची निर्मिती खालीलपैकी कोठे होते? पित्ताशय लाल रक्तपेशी स्वादुपिंड लाळ ग्रंथी5. कमवा आणि शिका ही योजना …. या व्यक्तिमत्वाच्या नावाशी संबंधित आहे वसंतराव नाईक कर्मवीर भाऊराव पाटील वसंत दादा पाटील विनायकराव पाटील6. जागतिक आश्चर्य असणारे गिझा येथील पिरॅमिड ही/हे एक ….. आहे कबर प्रार्थना स्थळ मूर्ती निवासस्थान7. शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी या कारणामुळे चर्चेत आलेले शनी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव पुणे सोलापूर अहमदनगर8. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान …. येथे आहे मेळघाट परळी चांदोली बोरीवली9. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? 1832 1855 1870 185410. ….. समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत विचार करण्यात आला विवेक देब्रॉय समिती कस्तुररंगन समिती शंकर आचार्य समिती माधव गाडगीळ समिती11. परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तर्खडकर स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस भाऊ महाजन12. टिळक स्वराज्य फंडासाठी किती रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ? 1 लक्ष 1 कोटी 10 लक्ष 10 कोटी13. खालील पैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात नाही? सिन्नर अकोला मालेगाव परभणी14. भारतातील पहिली महानगर पालिका कोणती आहे? नागोर मुंबई मद्रास पुणे15. क्लोरिन चा अणुअंक किती आहे? 14 21 17 15 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Yogesh patil
15/15