General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2025 1. साखर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या इन्शुलिनची निर्मिती खालीलपैकी कोठे होते? लाळ ग्रंथी लाल रक्तपेशी स्वादुपिंड पित्ताशय 2. खालील पैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात नाही? सिन्नर अकोला मालेगाव परभणी 3. शासनाची पीक विमा योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? PMCARE PMJBY PMSBY PMFBY 4. आरोपी बोलत नाही पोलीस त्यांना बोलवितात – चूक पर्याय ओळखा बोलत – प्रयोजक क्रियापद एकही नाही बोलवितात – प्रयोजक क्रियापद आरोपी – नाम 5. जागतिक आश्चर्य असणारे गिझा येथील पिरॅमिड ही/हे एक ….. आहे प्रार्थना स्थळ कबर निवासस्थान मूर्ती 6. ….. समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत विचार करण्यात आला माधव गाडगीळ समिती शंकर आचार्य समिती कस्तुररंगन समिती विवेक देब्रॉय समिती 7. शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी या कारणामुळे चर्चेत आलेले शनी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे अहमदनगर सोलापूर जळगाव 8. भारतातील पहिली महानगर पालिका कोणती आहे? मद्रास नागोर पुणे मुंबई 9. संगणकावरील एखादी विंडो तात्पुरती बंद करायची असल्यास खालील पैकी कोणते बटण दाबणे उचित ठरेल? मिनिमाईज मॅग्झिमाईज क्लोज रिस्टोअर 10. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान …. येथे आहे बोरीवली मेळघाट चांदोली परळी 11. कमवा आणि शिका ही योजना …. या व्यक्तिमत्वाच्या नावाशी संबंधित आहे कर्मवीर भाऊराव पाटील विनायकराव पाटील वसंतराव नाईक वसंत दादा पाटील 12. परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रामकृष्ण परमहंस भाऊ महाजन स्वामी विवेकानंद दादोबा पांडुरंग तर्खडकर 13. टिळक स्वराज्य फंडासाठी किती रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ? 1 कोटी 10 कोटी 1 लक्ष 10 लक्ष 14. क्लोरिन चा अणुअंक किती आहे? 21 15 14 17 15. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? 1870 1832 1855 1854 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
Yogesh patil
15/15