General Knowledge Mix Test 221 | सामान्य ज्ञान टेस्ट 221 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/02/2025 1. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? NOTA Code Of Conduct VVPAT CIBIL2. नेहमी वापरल्या जाणाऱ्या GDP या संकल्पनेत P चा अर्थ काय होतो? PRICE PEOPLE POPULATION PRODUCT3. जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठ खालील पैकी कोणत्या देशात आहे? इंग्लंड फ्रान्स अमेरिका जर्मनी4. खालील पैकी कोणत्या मंत्र्यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणता येईल? राज्य मंत्री ( अतिरिक्त कारभार ) राज्य मंत्री उपमंत्री कॅबिनेट मंत्री5. चंद्राचा प्रकाश सौम्य का असतो? कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या 1/6 आहे कारण चंद्र हा सूर्यापासून मिळालेला अगदी थोडा प्रकाश परावर्तित करतो कारण पृथ्वीवरून चंद्राचा 51% इतकाच भाग नेहमी दिसतो6. पहल योजना ( DBT ) चा मुख्य उद्देश काय आहे ? अनुदानाचे पैसे लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करणे पिवळे रेशन कार्ड धारकांना मोफत गॅस कनेक्शन देणे स्वयंपाकाच्या गॅस वरती अनुदान देणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे7. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? बिंदुसरा कोयना वैतरणा मुळा8. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरपंच कोतवाल तलाठी ग्रामसेवक9. क्रीडा जगतात उत्तेजक आणि अमली पदार्थांवर नियंत्रण …… या संस्थेद्वारे ठेवले जाते NADA SAI BCCI IRDA10. सौर बंब सोलर कुकर यामध्ये वापरलेले आरसे …. असतात बहुवक्र सपाट अंतर्वक्र बहिर्वक्र11. स्थाननिश्चिती वापरल्या जाणाऱ्या GPS चा अर्थ काय होतो? Global Positioning System Geometric Positioning System Geo Positioning System Grand Positioning System12. पारंपारिक शेतकऱ्याची वेशभूषा करून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव ड्युक ऑफ कॅनॉट यांना देण्याबाबत एक प्रसंग …… या समाजसुधारकाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. महात्मा गांधी महात्मा फुले लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टागोर13. फेरविचारासाठी परत पाठवलेले विधेयक राष्ट्रपती पुन्हा ……. परत पाठवू शकत नाही धनविधेयक असेल तर परत पाठवू शकतात परत पाठवू शकतात धनविधेयक असेल तर परत पाठवू शकत नाही14. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान 2 प्रकल्पात ‘ विक्रम ‘ हे नाव खालील पैकी कोणत्या भागाला देण्यात आले होते? प्रक्षेपक लँडर ऑर्बिटर बग्गी15. पहिली पंचवार्षिक योजना …. या वर्षापासून सुरू करण्यात आली होती 1961 1956 1951 1947 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09