General Knowledge Mix Test 221 | सामान्य ज्ञान टेस्ट 221 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/02/2025 1. खालील पैकी काय निवडणुकीशी संबंधित नाही? Code Of Conduct VVPAT CIBIL NOTA 2. पारंपारिक शेतकऱ्याची वेशभूषा करून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव ड्युक ऑफ कॅनॉट यांना देण्याबाबत एक प्रसंग …… या समाजसुधारकाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. महात्मा गांधी महात्मा फुले रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक 3. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान 2 प्रकल्पात ‘ विक्रम ‘ हे नाव खालील पैकी कोणत्या भागाला देण्यात आले होते? लँडर प्रक्षेपक ऑर्बिटर बग्गी 4. चंद्राचा प्रकाश सौम्य का असतो? कारण चंद्र हा सूर्यापासून मिळालेला अगदी थोडा प्रकाश परावर्तित करतो कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या 1/6 आहे कारण पृथ्वीवरून चंद्राचा 51% इतकाच भाग नेहमी दिसतो कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे 5. पहल योजना ( DBT ) चा मुख्य उद्देश काय आहे ? स्वयंपाकाच्या गॅस वरती अनुदान देणे पिवळे रेशन कार्ड धारकांना मोफत गॅस कनेक्शन देणे अनुदानाचे पैसे लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे 6. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? तलाठी कोतवाल सरपंच ग्रामसेवक 7. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? कोयना मुळा वैतरणा बिंदुसरा 8. सौर बंब सोलर कुकर यामध्ये वापरलेले आरसे …. असतात अंतर्वक्र बहुवक्र सपाट बहिर्वक्र 9. खालील पैकी कोणत्या मंत्र्यांना प्रथम दर्जाचे मंत्री म्हणता येईल? राज्य मंत्री ( अतिरिक्त कारभार ) उपमंत्री राज्य मंत्री कॅबिनेट मंत्री 10. क्रीडा जगतात उत्तेजक आणि अमली पदार्थांवर नियंत्रण …… या संस्थेद्वारे ठेवले जाते SAI IRDA NADA BCCI 11. फेरविचारासाठी परत पाठवलेले विधेयक राष्ट्रपती पुन्हा ……. परत पाठवू शकतात धनविधेयक असेल तर परत पाठवू शकत नाही धनविधेयक असेल तर परत पाठवू शकतात परत पाठवू शकत नाही 12. जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठ खालील पैकी कोणत्या देशात आहे? अमेरिका फ्रान्स इंग्लंड जर्मनी 13. पहिली पंचवार्षिक योजना …. या वर्षापासून सुरू करण्यात आली होती 1947 1951 1961 1956 14. स्थाननिश्चिती वापरल्या जाणाऱ्या GPS चा अर्थ काय होतो? Geometric Positioning System Geo Positioning System Global Positioning System Grand Positioning System 15. नेहमी वापरल्या जाणाऱ्या GDP या संकल्पनेत P चा अर्थ काय होतो? PEOPLE PRODUCT PRICE POPULATION Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09