General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222

1. पालघर जिल्हा हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला आहे?

 
 
 
 

2. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

3. भारतीय नागरिकत्व हे …… स्वरूपाचे आहे.

 
 
 
 

4. ELISA ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

5. GPS म्हणजे काय?

 
 
 
 

6. सूर्यमालेत सूर्यापासून पृथ्वीपेक्षा दूर ‘ या गुणधर्माचा विचार करता विसंगत घटक निवडा

 
 
 
 

7. भारताच्या हवामान खात्याचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

8. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते

 
 
 
 

9. गट विकास अधिकारी यांची नेमणूक कोण करते ?

 
 
 
 

10. नॅशनल केमिकल लॅबरोटरी ही संस्था खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

11. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला ‘ पाकिस्तान’ असे संबोधण्यात यावे ही संकल्पना रहमत अली चौधरी यांनी …… या पुस्तकात मांडली

 
 
 
 

12. केंद्र सरकारची भारतमाला योजना काय आहे?

 
 
 
 

13. सम्राट अशोक खालील पैकी कोणत्या राजघराण्याचे होते ?

 
 
 
 

14. सर्वाधिक मानवनिर्मित तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

15. व्हीनेगार हे ….. आम्लाचे द्रावण असते.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!