General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/02/2025 1. सूर्यमालेत सूर्यापासून पृथ्वीपेक्षा दूर ‘ या गुणधर्माचा विचार करता विसंगत घटक निवडा मंगळ बुध शनी गुरु2. पालघर जिल्हा हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला आहे? रायगड मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे3. केंद्र सरकारची भारतमाला योजना काय आहे? सागर संपत्तीचा विकास करणे अन्य देशाची सीमा लागून असणारे राज्य जोडणे देशातील नागरी वसाहतीत पाणी पुरवठा करणे प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देणे4. नॅशनल केमिकल लॅबरोटरी ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? पुणे नागपूर जळगाव मुंबई5. GPS म्हणजे काय? Global Place System Global Positioning System Google Positioning System Geological Positioning System6. ELISA ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हत्तीरोग हिवताप डेंग्यू एड्स7. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते गोपाळ गणेश आगरकर महात्मा ज्योतिबा फुले धोंडो केशव कर्वे महात्मा गांधी8. गट विकास अधिकारी यांची नेमणूक कोण करते ? केंद्र सरकार राज्य सरकार केंद्रीय लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग9. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला ‘ पाकिस्तान’ असे संबोधण्यात यावे ही संकल्पना रहमत अली चौधरी यांनी …… या पुस्तकात मांडली नाऊ ऑर नेव्हर मिशन ऑफ अनादर नेशन वुई नीड सेपरेट नेशन डू ऑर डाय10. भारताच्या हवामान खात्याचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई कोलकाता पुणे दिल्ली11. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ? इजिप्त ब्राझील इराक इटली12. व्हीनेगार हे ….. आम्लाचे द्रावण असते. इथील अल्कोहोल ऍसिटिक ऍसिड इथिलीन बेंझीन13. सम्राट अशोक खालील पैकी कोणत्या राजघराण्याचे होते ? गुप्त मौर्य चालुक्य वर्धन14. भारतीय नागरिकत्व हे …… स्वरूपाचे आहे. संदिग्ध गरजेनुसार दुहेरी दुहेरी एकेरी15. सर्वाधिक मानवनिर्मित तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर भंडारा गोंदिया नाशिक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09