General Knowledge Mix Test 227 | सामान्य ज्ञान टेस्ट 227 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2025 1. यतो धर्मस्ततो जयः’ हे घोषवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे? धर्मदाय आयोग सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग संसद2. हवा हे एक प्रकारचे …. आहे संयुग मिश्रण अधातू मूलद्रव्य3. मराठी भाषेतील पहिली कादंबरी ‘ यमुनापर्यटन ‘ जीवनाच्या ……. अंगावर प्रकाश टाकणारी होती. राजकीय आर्थिक कौटुंबिक सामाजिक4. इंटरनेटच्या दुनियेत सफर करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय ब्राउजर म्हणून वापरता येणार नाही? यूसी ब्राउजर गुगल क्रोम इंटरनेट एक्सप्लोरर म्युझिक प्लेअर5. ….. यांच्याकडे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपसभापती जिल्हाधिकारी6. लोकसभा निवडणुकी ही …….. साध्या बहुमताने होते सर्व योग्य आहेत प्रत्यक्षरित्या होते गुप्त मतदान पद्धतीने होते7. राष्ट्रपती खालील पैकी कोणत्या दलाचे प्रमुख असतात? Air-Force Navy Army सर्व8. खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही? भीमाशंकर दिलेले सर्व आहेत औंढा नागनाथ परळी वैजनाथ9. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत नाही? धुपगड पंचमढी तोरणमाळ महाबळेश्वर10. ….. सरकारची बँक म्हणून ओळखली जाते IDBI RBI SBI UBI11. अभिलेख न्यायालय कोणत्या न्यायालयाला म्हणतात ? फौजदारी न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दिवाणी न्यायालय12. बेगम हजरत महल या …. शी संबंधित आहे जगदीशपूर उठाव झाशी उठाव कानपुर उठाव लखनौ उठाव13. फटाके – शोभेची दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण शिवकाशी कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश मध्यप्रदेश तामिळनाडू बिहार14. अमेझॉन या ई कॉमर्स कंपनी शी संबंधित प्रसिध्द उद्योजक व्यक्तिमत्त्व कोणते आहे? जेफ बेजोस बिल गेट्स जॅक मा सचिन बंसल15. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणार्या वारली चित्रकलेमध्ये …. हे रंग प्रामुख्याने वापरले जातात. लाल आणि पांढरा हिरवा आणि निळा लाल आणि पिवळा सर्व प्रमुख रंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hiii