General Knowledge Mix Test 227 | सामान्य ज्ञान टेस्ट 227 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2025 1. बेगम हजरत महल या …. शी संबंधित आहे कानपुर उठाव जगदीशपूर उठाव झाशी उठाव लखनौ उठाव2. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत नाही? महाबळेश्वर पंचमढी तोरणमाळ धुपगड3. लोकसभा निवडणुकी ही …….. प्रत्यक्षरित्या होते सर्व योग्य आहेत साध्या बहुमताने होते गुप्त मतदान पद्धतीने होते4. ….. सरकारची बँक म्हणून ओळखली जाते RBI UBI SBI IDBI5. खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही? परळी वैजनाथ भीमाशंकर औंढा नागनाथ दिलेले सर्व आहेत6. अभिलेख न्यायालय कोणत्या न्यायालयाला म्हणतात ? सर्वोच्च न्यायालय दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय उच्च न्यायालय7. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणार्या वारली चित्रकलेमध्ये …. हे रंग प्रामुख्याने वापरले जातात. लाल आणि पांढरा सर्व प्रमुख रंग लाल आणि पिवळा हिरवा आणि निळा8. अमेझॉन या ई कॉमर्स कंपनी शी संबंधित प्रसिध्द उद्योजक व्यक्तिमत्त्व कोणते आहे? जॅक मा सचिन बंसल बिल गेट्स जेफ बेजोस9. ….. यांच्याकडे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी उपसभापती गट विकास अधिकारी10. फटाके – शोभेची दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण शिवकाशी कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश तामिळनाडू मध्यप्रदेश बिहार11. राष्ट्रपती खालील पैकी कोणत्या दलाचे प्रमुख असतात? Air-Force Navy Army सर्व12. हवा हे एक प्रकारचे …. आहे संयुग मूलद्रव्य मिश्रण अधातू13. इंटरनेटच्या दुनियेत सफर करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय ब्राउजर म्हणून वापरता येणार नाही? म्युझिक प्लेअर गुगल क्रोम यूसी ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोरर14. मराठी भाषेतील पहिली कादंबरी ‘ यमुनापर्यटन ‘ जीवनाच्या ……. अंगावर प्रकाश टाकणारी होती. कौटुंबिक सामाजिक आर्थिक राजकीय15. यतो धर्मस्ततो जयः’ हे घोषवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे? संसद धर्मदाय आयोग सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hiii