General Knowledge Mix Test 228 | सामान्य ज्ञान टेस्ट 228

1. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा नाही?

 
 
 
 

2. ध्रुवाकडे चपटी आणि मध्यभागी फुगीर अशा पृथ्वीच्या आकाराला ……. म्हणतात.

 
 
 
 

3. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत

 
 
 
 

4. इतिहासातील प्रसिद्ध चार्ल्स वूड्स चा खलीता कशाशी संबंधित होता?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता आजार अनुवंशिक आहे?

 
 
 
 

6. मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते?

 
 
 
 

7. भारतीय हवामानानुसार मान्सून परतीचा काळ …. महिन्यापासून सुरू होतो

 
 
 
 

8. नवयुग या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

9. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता गव्हर्नर स्वतःला बंगालचा सिंह म्हणत असे?

 
 
 
 

11. ब्रिटिशकालीन भारतातील वूडचा खलिता …. शी संबंधित होता

 
 
 
 

12. ओडोन्टोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे?

 
 
 
 

13. पंचायत समिती सभापतीपदाची कार्यकाल मर्यादा …. वर्षाची आहे

 
 
 
 

14. इंग्लंड मध्ये राहून ब्रिटीशसत्तेविरुद्ध कारस्थाने करून क्रांतीचा आरंभ करणारे पाहिले क्रांतिकारक कोण होते?

 
 
 
 

15. … यावर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हेच ध्येय असल्याचे स्पष्ट केले

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now