General Knowledge Mix Test 228 | सामान्य ज्ञान टेस्ट 228 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/02/2025 1. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा नाही? इशारा सुबोध रत्नाकर बावन्नकशी काव्यफुले2. ध्रुवाकडे चपटी आणि मध्यभागी फुगीर अशा पृथ्वीच्या आकाराला ……. म्हणतात. साइनाइड सर्कल स्पेरीकल जिऑइड3. ….. कोंबड्या अंडी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत वरील सर्व पान ब्रॉयलर लेयर्स4. इतिहासातील प्रसिद्ध चार्ल्स वूड्स चा खलीता कशाशी संबंधित होता? आर्थिक नियोजन शिक्षण दुष्काळ राजकीय सुधारणा5. खालीलपैकी कोणता आजार अनुवंशिक आहे? कॅन्सर मधुमेह खरुज कॉलरा6. मिठाची नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? महानदी साबरमती लुनी मही7. भारतीय हवामानानुसार मान्सून परतीचा काळ …. महिन्यापासून सुरू होतो जुलै डिसेंबर ऑक्टोबर सप्टेंबर8. नवयुग या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते ? लाला हरदयाल सुरेंद्रनाथ बॅनर्जी श्रीपाद डांगे आचार्य अत्रे9. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? शेंद्रा इंदापूर बुटीबोरी कुशनूर10. खालीलपैकी कोणता गव्हर्नर स्वतःला बंगालचा सिंह म्हणत असे? लॉर्ड डलहौसी रोबोट लाईव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टींग11. ब्रिटिशकालीन भारतातील वूडचा खलिता …. शी संबंधित होता दळणवळण उच्च न्यायालय शिक्षण संस्थान12. ओडोन्टोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे? खतांचा अभ्यास रक्ताचा अभ्यास दातांचा अभ्यास हाडांचा अभ्यास13. पंचायत समिती सभापतीपदाची कार्यकाल मर्यादा …. वर्षाची आहे 5 6 2.5 314. इंग्लंड मध्ये राहून ब्रिटीशसत्तेविरुद्ध कारस्थाने करून क्रांतीचा आरंभ करणारे पाहिले क्रांतिकारक कोण होते? श्यामजी कृष्ण वर्मा मादाम कामा लाला हरदयाळ नेताजी सुभाष चंद्र बोस15. … यावर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हेच ध्येय असल्याचे स्पष्ट केले 1906 1914 1909 1911 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09