General Knowledge Mix Test 232 | सामान्य ज्ञान टेस्ट 232

1. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता पर्याय आहे भारतातील उद्योगाच्या वर्गीकरणासाठी योग्य नाही

 
 
 
 

3. साखरेचे कोठार खालील पैकी कशाला म्हणतात?

 
 
 
 

4. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारे मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ …. इथे आहे.

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या वनांची मुळे जमिनीतून बाहेर आलेली दिसतात ?

 
 
 
 

6. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ?

 
 
 
 

7. संविधानातील कोणते कलम उपपंतप्रधान या पदाशी संबंधित आहे?

 
 
 
 

8. एक कॅलरी म्हणजे किती ज्युल ?

 
 
 
 

9. राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

10. खगेन्द्र असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या पक्षाचा केला जातो ?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर ने स्वतःच्या नावाने संहिता तयार केली होती?

 
 
 
 

12. राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

13. 1906 च्या कोलकाता अधिवेशनातील चतु: सूत्री मध्ये स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि ……. यांचा समावेश होता

 
 
 
 

14. गुगामल राष्ट्रीय उद्यान ….. या जिल्ह्यात आहे

 
 
 
 

15. संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये प्राप्त झाला आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now