General Knowledge Mix Test 232 | सामान्य ज्ञान टेस्ट 232 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2025 1. एक कॅलरी म्हणजे किती ज्युल ? 4.18 11 10.3 786 2. खालीलपैकी कोणत्या वनांची मुळे जमिनीतून बाहेर आलेली दिसतात ? सदाहरित वने पानझडी वने खारफुटी वने काटेरी वने 3. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ? झाकीर हुसेन डॉ अब्दुल कलाम फक्रुद्दिन अली महम्मद यापैकी नाही 4. संविधानातील कोणते कलम उपपंतप्रधान या पदाशी संबंधित आहे? कलम 78 हे पद संविधानानुसार नाही तर राजकीय सोय म्हणून निर्माण केले आहे. कलम 79 कलम 74 5. खालीलपैकी कोणता पर्याय आहे भारतातील उद्योगाच्या वर्गीकरणासाठी योग्य नाही पंचरत्न नवरत्न महारत्न मिनीरत्न 6. संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये प्राप्त झाला आहे? 370 360 213 368 7. राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान उपराष्ट्रपती मुख्यमंत्री राष्ट्रपती 8. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारे मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ …. इथे आहे. दिल्ली नाशिक मुंबई हैदराबाद 9. गुगामल राष्ट्रीय उद्यान ….. या जिल्ह्यात आहे नागपूर अमरावती गोंदिया चंद्रपूर 10. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर ने स्वतःच्या नावाने संहिता तयार केली होती? हेस्टींग्ज क्लाईव्ह कॉर्नवॉलिस वेलस्ली 11. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? बकिमचंद्र चटर्जी ईश्र्वरचंद्र विद्यासागर लोकमान्य टिळक रविंद्रनाथ टागोर 12. साखरेचे कोठार खालील पैकी कशाला म्हणतात? जपान स्पेन क्युबा भूतान 13. खगेन्द्र असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या पक्षाचा केला जातो ? शहामृग गरुड पोपट मोर 14. राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉ आंबेडकर डॉ राजेंद्र प्रसाद सरदार पटेल पंडित नेहरू 15. 1906 च्या कोलकाता अधिवेशनातील चतु: सूत्री मध्ये स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि ……. यांचा समावेश होता अनुशासन अहिंसा राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रभाषा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257