General Knowledge Mix Test 237 | सामान्य ज्ञान टेस्ट 237

1. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

 
 
 
 

2. दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे राष्ट्रपती खालीलपैकी कोणते आहे ?

 
 
 
 

3. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले.

 
 
 
 

4. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोण आहे?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती?

 
 
 
 

6. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय …. वर्षापेक्षा जास्त नसावे

 
 
 
 

7. चुकीचे विधान ओळखा

 
 
 
 

8. अणु केंद्रकात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?

 
 
 
 

9. पंडित नेहरू यांच्यासोबत अलिप्तवादी चळवळीचे समर्थन करणारे मार्शल टिटो हे … देशाचे होते

 
 
 
 

10. राष्ट्रगीत गायनाचा कालावधी किती आहे?

 
 
 
 

11. पृथ्वीवरून चंद्राचा नेहमी ….. % इतकाच पृष्ठभाग दिसतो.

 
 
 
 

12. जानोरकर हे आडनाव …. यांचे आहे

 
 
 
 

13. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो?

 
 
 
 

14. कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?

 
 
 
 

15. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now