General Knowledge Mix Test 237 | सामान्य ज्ञान टेस्ट 237 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2025 1. कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील तहसीलदार 2. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोण आहे? हे सर्व वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शरद पवार 3. चुकीचे विधान ओळखा जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव असतात जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळ – अडीच वर्ष असतो पंचायत राज व्यवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते 4. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले. तेरा चार पाच अकरा 5. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो? 9 महिने 6 महिने 3 महिने 1 वर्ष 6. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? गंगा गोदावरी रावी सिंधू 7. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1927 1930 1929 1923 8. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय …. वर्षापेक्षा जास्त नसावे 10 18 6 12 9. पृथ्वीवरून चंद्राचा नेहमी ….. % इतकाच पृष्ठभाग दिसतो. 63 59 41 25 10. राष्ट्रगीत गायनाचा कालावधी किती आहे? 52 सेकंद 58 सेकंद 42 सेकंद 48 सेकंद 11. जानोरकर हे आडनाव …. यांचे आहे रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा संत मीराबाई 12. अणु केंद्रकात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन 13. दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे राष्ट्रपती खालीलपैकी कोणते आहे ? डॉ झाकीर हुसेन डॉ एपीजे अब्दुल कलाम डॉ राजेंद्र प्रसाद डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 14. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती? सावरकर चाफेकर बंधू वरील सर्वांना सुनावण्यात आली होती. वासुदेव बळवंत फडके 15. पंडित नेहरू यांच्यासोबत अलिप्तवादी चळवळीचे समर्थन करणारे मार्शल टिटो हे … देशाचे होते इजिप्त युगोस्लाविया घाना इंडोनेशिया Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09