General Knowledge Mix Test 240 | सामान्य ज्ञान टेस्ट 240 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/03/2025 1. 8 ऑगस्ट यादिवशी छोडो भारत हा ठराव …. यांनी मांडला होता मौलाना आझाद वल्लभभाई पटेल महात्मा गांधी पंडित नेहरू2. विद्युत प्रभाराचे दोन प्रकार खालील पैकी कोणते आहे? अम्पियर आणि ओहम इलेक्ट्रॉन व प्रोटॉन धन व ऋण अल्फा आणि बीटा3. दुष्काळ पिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालक आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? राजश्री शाहू महाराज न्या महादेव गोविंद रानडे महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर4. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड हस्टींग5. राजा राममोहन रॉय सतीबंदीचा कायदा कोणाकडे सातत्याने मागणी करून संमत करून घेतला? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो6. पृथ्वीवर दिवस रात्र समान का नसतात ? पृथ्वीच्या वातावरणामुळे पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीच्या घनतेमुळे वेगवेगळ्या ऋतुमुळे7. खालील पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर निवडा चिल्का लोणार पुलिकत दाल8. भारताची पहिली अणुचाचणी झाली ते ठिकाण पोखरण खालील पैकी कोणत्या राज्यात येते? राजस्थान गुजरात उत्तरप्रदेश मध्यप्रदेश9. खालील पैकी कोणता खेळाडू कुस्ती खेळाशी संबंधित नाही? विनेश फोगट पंकज अडवाणी साक्षी मलिक सुशीकुमार10. जन्मस्थळाचा चुकीचा पर्याय ओळखा सर्व चूक आहे संत ज्ञानेश्वर – पैठण संत एकनाथ – पैठण संत रामदास – जांब11. खालीलपैकी धनप्रभारीत कण निवडा अल्फा गॅमा थिटा बीटा12. अवकाशात ….. दिशेला सप्तर्षी हा तारकासमूह बघायला मिळतो. पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण13. खालीलपैकी कोणत्या खंडात हवामानामुळे शेती केली जाऊ शकत नाही? अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्टिका14. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी ताराबाई मोडक रमाबाई रानडे15. कर्नाटक युद्ध ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणाच्या सत्तासंघर्षासाठी केला जातो? इंग्रज – फ्रेंच इंग्रज – म्हैसूर इंग्रज – मराठा इंग्रज – पोर्तुगीज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11 out of 15