General Knowledge Mix Test 240 | सामान्य ज्ञान टेस्ट 240 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/03/2025 1. दुष्काळ पिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालक आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? न्या महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश आगरकर राजश्री शाहू महाराज महात्मा फुले 2. कर्नाटक युद्ध ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणाच्या सत्तासंघर्षासाठी केला जातो? इंग्रज – म्हैसूर इंग्रज – मराठा इंग्रज – पोर्तुगीज इंग्रज – फ्रेंच 3. विद्युत प्रभाराचे दोन प्रकार खालील पैकी कोणते आहे? अल्फा आणि बीटा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन अम्पियर आणि ओहम धन व ऋण 4. अवकाशात ….. दिशेला सप्तर्षी हा तारकासमूह बघायला मिळतो. पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व 5. पृथ्वीवर दिवस रात्र समान का नसतात ? पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीच्या वातावरणामुळे वेगवेगळ्या ऋतुमुळे पृथ्वीच्या घनतेमुळे 6. खालीलपैकी कोणत्या खंडात हवामानामुळे शेती केली जाऊ शकत नाही? ऑस्ट्रेलिया अमेरिका अंटार्टिका आफ्रिका 7. जन्मस्थळाचा चुकीचा पर्याय ओळखा संत एकनाथ – पैठण सर्व चूक आहे संत रामदास – जांब संत ज्ञानेश्वर – पैठण 8. भारताची पहिली अणुचाचणी झाली ते ठिकाण पोखरण खालील पैकी कोणत्या राज्यात येते? गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश राजस्थान 9. खालीलपैकी धनप्रभारीत कण निवडा बीटा थिटा अल्फा गॅमा 10. खालील पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर निवडा पुलिकत दाल लोणार चिल्का 11. 8 ऑगस्ट यादिवशी छोडो भारत हा ठराव …. यांनी मांडला होता महात्मा गांधी मौलाना आझाद वल्लभभाई पटेल पंडित नेहरू 12. खालील पैकी कोणता खेळाडू कुस्ती खेळाशी संबंधित नाही? पंकज अडवाणी सुशीकुमार विनेश फोगट साक्षी मलिक 13. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हस्टींग 14. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ताराबाई शिंदे रमाबाई रानडे ताराबाई मोडक आनंदीबाई जोशी 15. राजा राममोहन रॉय सतीबंदीचा कायदा कोणाकडे सातत्याने मागणी करून संमत करून घेतला? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11 out of 15