General Knowledge Mix Test 243 | सामान्य ज्ञान टेस्ट 243 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/03/2025 1. भारतात पर्यटनाचा विकास करण्यासाठी खालील महामंडळ कार्यान्वित आहे. ITDC MIDC DTDC MTDC2. भारतात पहिल्यांदा काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षाने सरकार कोणत्या वर्षी बनवले? 1977 2001 2005 19823. देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते? संसद महान्यायवादी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय4. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे बाबासाहेब मुरलीधर आमटे बाबासाहेब देवीदास आमटे मुरलीधर देवीदास आमटे गोपाल मुरलीधर आमटे5. भारत कृषक समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती ? वसंतराव नाईक विष्णुशास्त्री पंडित महात्मा फुले पंजाबराव देशमुख6. संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची हे संविधानाच्या ….. परिशिष्ट मध्ये आहे. 8 व्या 4 थ्या 5 व्या 7 व्या7. माउंट एवरेस्ट वर सर्व प्रथम पाउल कोणी ठेवले ? @ मार्को पोलो एडमंड हिलरी केप्लर हेन्री हडसन8. गट स्तरावर खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था काम करते? पंचायत समिती गट पंचायत ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत9. स्वामी दयानंद सरस्वती यांनी ……. ची स्थापना केली प्रार्थना समाज सार्वजनिक सभा आर्य समाज सत्यशोधक समाज10. पृथ्वी गोलावरील आडव्या काल्पनिक रेषांना ….. म्हणतात ध्रुव रेखावृत्ते आंतरराष्ट्रीय वार रेषा अक्षवृत्ते11. जुन्या गाळाच्या प्रदेशाला …. असे म्हणतात भांगर पठार खादर तराई12. अनुसूचित जमाती च्या उमेदवारांच्या काटक शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांच्या रोजगारासाठी एका नवीन फोर्स महाराष्ट्र शासन स्थापन करत आहे. त्याचे नाव ….. आहे. सिक्युरिटी स्टाफ फॉर ट्रायबल एरिया ट्रायबल कमांडो ट्रायबल स्टाफ ट्रायबल सेक्युरिटी फोर्स13. Eassy Of Indian Economy हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ? डॉ आंबेडकर लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे दादाभाई नवरोजी14. इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम भारताच्या …. पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती पाचव्या सहाव्या तिसऱ्या दुसऱ्या15. मतदारसंघाच्या जागावाटपाला …. न्यायालयात आव्हान देता येते. उच्च न्यायालय कोणत्याही न्यायालयात नाही दिवाणी न्यायालय सर्वोच्च न्यायालय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
rajnandini