General Knowledge Mix Test 243 | सामान्य ज्ञान टेस्ट 243

1. माउंट एवरेस्ट वर सर्व प्रथम पाउल कोणी ठेवले ? @

 
 
 
 

2. गट स्तरावर खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था काम करते?

 
 
 
 

3. पृथ्वी गोलावरील आडव्या काल्पनिक रेषांना ….. म्हणतात

 
 
 
 

4. भारत कृषक समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती ?

 
 
 
 

5. इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम भारताच्या …. पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती

 
 
 
 

6. अनुसूचित जमाती च्या उमेदवारांच्या काटक शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांच्या रोजगारासाठी एका नवीन फोर्स महाराष्ट्र शासन स्थापन करत आहे. त्याचे नाव ….. आहे.

 
 
 
 

7. संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची हे संविधानाच्या ….. परिशिष्ट मध्ये आहे.

 
 
 
 

8. Eassy Of Indian Economy हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

 
 
 
 

9. भारतात पहिल्यांदा काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षाने सरकार कोणत्या वर्षी बनवले?

 
 
 
 

10. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे

 
 
 
 

11. जुन्या गाळाच्या प्रदेशाला …. असे म्हणतात

 
 
 
 

12. भारतात पर्यटनाचा विकास करण्यासाठी खालील महामंडळ कार्यान्वित आहे.

 
 
 
 

13. मतदारसंघाच्या जागावाटपाला …. न्यायालयात आव्हान देता येते.

 
 
 
 

14. स्वामी दयानंद सरस्वती यांनी ……. ची स्थापना केली

 
 
 
 

15. देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 243 | सामान्य ज्ञान टेस्ट 243”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now