General Knowledge Mix Test 244 | सामान्य ज्ञान टेस्ट 244 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2025 1. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले. मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल2. देशाच्या नागरिकांकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहायता निधीला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? शौर्य भारत शहीद सहायता निधी भारत के वीर सुपुत्र निधी3. नारळ ताड पोफळी हे सर्व …. आहेत शुष्क काटेरी वने शुष्क पानझडी वने आद्र पानझडी वने खाजणवने4. महाराष्ट्राचे नंदनवन खालीलपैकी कशाला म्हणतात? महाबळेश्वर म्हैसमाळ भंडारदरा चिखलदरा5. खालील पैकी कोणत्या रोगाचे नाव हे एका नदीच्या नावावरून पडले आहे? इबोला डेंग्यू झिका पोलिओ6. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी देखील पेन्शन असावे ह्या हेतूने सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेला खालील पैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? अटल बिहारी वाजपेयी सरदार वल्लभभाई पटेल पंडित दीनदयाळ महात्मा गांधी7. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ? विधानसभा लोकसभा राज्यसभा संसद8. भारताचा शेजारी नेपाळ या देशाचे चलन कोणते आहे? शेकेल रुपी रुपया रुपिया9. वार्षिक अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते? राज्यसभेच्या मंजुरीनंतर लोकसभेत मांडता येते लोकसभा राज्यसभा कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते.10. रोहिंग्या समुदाय ‘ हे मूळ कोणत्या देशाचे रहिवाशी आहेत ? नेपाळ म्यानमार चीन बांगलादेश11. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे महाराष्ट्र जलसंधारण विभाग महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग महाराष्ट्र पर्यावरण विभाग12. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? पालघर लातूर गोंदिया जालना13. मसुदा समिती मध्ये अध्यक्ष व्यतिरिक्त एकूण किती सदस्य होते? 5 8 7 614. एखाद्या शहरासाठी महानगरपालिका असावी यासाठी त्या शहराची लोकसंख्या …. किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी 8 लाख 5 लाख 7 लाख 10 लाख15. आपण थकतो तेव्हा आपल्या शरीरात …. ची निर्मिती होत असते लॅक्टिक आम्ल फॉर्मिक आम्ल असेटिक आम्ल प्रोटीन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09