General Knowledge Mix Test 244 | सामान्य ज्ञान टेस्ट 244 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2025 1. एखाद्या शहरासाठी महानगरपालिका असावी यासाठी त्या शहराची लोकसंख्या …. किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी 7 लाख 5 लाख 8 लाख 10 लाख 2. भारताचा शेजारी नेपाळ या देशाचे चलन कोणते आहे? रुपिया शेकेल रुपया रुपी 3. नारळ ताड पोफळी हे सर्व …. आहेत आद्र पानझडी वने शुष्क पानझडी वने खाजणवने शुष्क काटेरी वने 4. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी देखील पेन्शन असावे ह्या हेतूने सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेला खालील पैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल पंडित दीनदयाळ अटल बिहारी वाजपेयी 5. वार्षिक अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते? राज्यसभा लोकसभा कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. राज्यसभेच्या मंजुरीनंतर लोकसभेत मांडता येते 6. महाराष्ट्राचे नंदनवन खालीलपैकी कशाला म्हणतात? म्हैसमाळ महाबळेश्वर भंडारदरा चिखलदरा 7. रॉबर्ट व्हीटकॅर यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण ….. गटात केले. राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती 8. देशाच्या नागरिकांकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहायता निधीला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? शहीद सहायता निधी शौर्य भारत भारत के वीर सुपुत्र निधी 9. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ? संसद विधानसभा राज्यसभा लोकसभा 10. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता ? लातूर जालना पालघर गोंदिया 11. आपण थकतो तेव्हा आपल्या शरीरात …. ची निर्मिती होत असते प्रोटीन असेटिक आम्ल लॅक्टिक आम्ल फॉर्मिक आम्ल 12. खालील पैकी कोणत्या रोगाचे नाव हे एका नदीच्या नावावरून पडले आहे? डेंग्यू पोलिओ झिका इबोला 13. रोहिंग्या समुदाय ‘ हे मूळ कोणत्या देशाचे रहिवाशी आहेत ? चीन म्यानमार बांगलादेश नेपाळ 14. मसुदा समिती मध्ये अध्यक्ष व्यतिरिक्त एकूण किती सदस्य होते? 5 8 6 7 15. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे महाराष्ट्र पर्यावरण विभाग महाराष्ट्र जलसंधारण विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग महाराष्ट्र वन विभाग Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09