General Knowledge Mix Test 245 | सामान्य ज्ञान टेस्ट 245 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2025 1. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे शुक्र पृथ्वी बुध शनि2. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? सीना पांझरा नाग भीमा3. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया चे मुख्यालय ….. इथे आहे. पाटणा पतियाळा चेन्नई बेंगळुरू4. देशाचे जुने नाव आणि नवीन नाव यांची अयोग्य जोडी ओळखा सिलोन – श्रीलंका पश्चिम पाकिस्तान – बांगलादेश बर्मा – म्यानमार पर्शिया – इराण5. कल्याणसोना हे खालीलपैकी कशाची जात आहे? ज्वारी बाजरी गहू तांदूळ6. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? थॉटस ऑन पाकिस्तान हू वेअर शुद्राज् बुद्ध अँड हिज धम्म द प्रॉब्लेम ऑफ रुपी7. सामान्य परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन …. येथे होते नाशिक नागपूर मुंबई पुणे8. बावनकशी सुबोध रत्नाकर – या साहित्यकृतीची रचना खालील पैकी कोणत्या स्त्री समाज सुधारकाची आहे ? रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी अनुताई वाघ सावित्रीबाई फुले9. शांतता कोर्ट चालू आहे हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? वि स खांडेकर प्र के अत्रे विजय तेंडुलकर चिं त्र्य खानोलकर10. राज्य घटनेच्या कोणत्या अनुसूचित भारतीय भाषांचा समावेश केला आहे? आठव्या सातव्या पाचव्या बाराव्या11. ताजमहल ज्या संगमरवर खडकापासून बांधला आहे त्याची खाण ….. राज्यात आहे. उत्तराखंड दिल्ली राजस्थान हिमाचल प्रदेश12. ….. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत लाळ ग्रंथी स्वादुपिंड पियुषिका13. भारतात असणाऱ्या रेल्वे विभागांची एकूण संख्या किती आहे? 19 17 16 1514. या वर्षी भारतात मोबाईल सेवेस सुरुवात झाली. 2005 1994 1991 200015. बालकांचे खटले …. न्यायालयात चालवले जातात लघुवाद न्यायालय कुटुंब न्यायालय बाल गुन्हेगारी न्यायालय लोक अदालत Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09