General Knowledge Mix Test 245 | सामान्य ज्ञान टेस्ट 245 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2025 1. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? बुद्ध अँड हिज धम्म द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉटस ऑन पाकिस्तान हू वेअर शुद्राज् 2. ….. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पियुषिका यकृत स्वादुपिंड लाळ ग्रंथी 3. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे शनि पृथ्वी बुध शुक्र 4. या वर्षी भारतात मोबाईल सेवेस सुरुवात झाली. 1991 2000 1994 2005 5. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया चे मुख्यालय ….. इथे आहे. पाटणा पतियाळा चेन्नई बेंगळुरू 6. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? सीना पांझरा नाग भीमा 7. बालकांचे खटले …. न्यायालयात चालवले जातात कुटुंब न्यायालय बाल गुन्हेगारी न्यायालय लघुवाद न्यायालय लोक अदालत 8. ताजमहल ज्या संगमरवर खडकापासून बांधला आहे त्याची खाण ….. राज्यात आहे. राजस्थान उत्तराखंड दिल्ली हिमाचल प्रदेश 9. कल्याणसोना हे खालीलपैकी कशाची जात आहे? ज्वारी तांदूळ बाजरी गहू 10. शांतता कोर्ट चालू आहे हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? चिं त्र्य खानोलकर प्र के अत्रे वि स खांडेकर विजय तेंडुलकर 11. सामान्य परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन …. येथे होते मुंबई नागपूर नाशिक पुणे 12. बावनकशी सुबोध रत्नाकर – या साहित्यकृतीची रचना खालील पैकी कोणत्या स्त्री समाज सुधारकाची आहे ? अनुताई वाघ आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे 13. देशाचे जुने नाव आणि नवीन नाव यांची अयोग्य जोडी ओळखा पर्शिया – इराण सिलोन – श्रीलंका बर्मा – म्यानमार पश्चिम पाकिस्तान – बांगलादेश 14. राज्य घटनेच्या कोणत्या अनुसूचित भारतीय भाषांचा समावेश केला आहे? सातव्या आठव्या बाराव्या पाचव्या 15. भारतात असणाऱ्या रेल्वे विभागांची एकूण संख्या किती आहे? 15 19 16 17 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257