General Knowledge Mix Test 248 | सामान्य ज्ञान टेस्ट 248 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2025 1. जगन्नाथ पुरी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ओरिसा कर्नाटक मध्य प्रदेश तमिळनाडू 2. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? विश्वास पाटील शिवाजी सावंत बाबासाहेब पुरंदरे वसंत कानेटकर 3. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे 23 मार्च 1921 24 मार्च 1931 24 मार्च 1921 23 मार्च 1931 4. नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला ….. असे म्हणतात पात्र खाडी घाट बंदरे 5. ग्रामसभा ही …… यांची बनलेली असते. गावातील मतदार सर्व गावकरी ग्रामपंचायत सदस्य सर्व पंच 6. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे. वेरूळ उमरगा रायगड शिवनेरी 7. मॅंगनीज हे खनिज प्रामुख्याने … राज्यात अधिक प्रमाणात सापडते राजस्थान उत्तरप्रदेश बिहार महाराष्ट्र 8. कोणत्या प्रकारच्या सूर्य ग्रहणात सूर्य एखाद्या बांगडी सारखा / प्रकाशाच्या कड्यासारखा दिसतो? हा गुणधर्म सर्व ग्रहणात दिसतो खग्रास कंकणाकृती खंडग्रास 9. महानगरपालिकेत महिला प्रतिनिधींसाठी …. % जागा आरक्षित असतात 27 30 33 50 10. वटवाघूळ हे …. या गटात मोडते उभरचर प्राणी सस्तन प्राणी पक्षी वर्ग अंडज प्राणी 11. खालीलपैकी कोणत्या महसूल अधिकाऱ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड होते ? तहसीलदार उपजिल्हाधिकारी नायब तहसीलदार जिल्हाधिकारी 12. कोणत्या वर्षात गोवा भारतात विलीन करण्यात आले ? 1968 1958 1947 1961 13. खालीलपैकी मांसाहारी वनस्पती कोणती ? कोरफड घटपर्णी निवडुंग पारमेलिया 14. केसरी ‘ या वृत्तपत्राची सुरुवात टिळक आणि आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षात केली होती? Sun Mar 19 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sat Feb 25 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Thu Feb 23 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Thu Mar 16 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) 15. बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक ‘ असा उल्लेख गांधीजींनी ….. चा केला होता क्रीप्स योजना गोलमेज परिषद नेहरू रिपोर्ट सायमन कमिशन Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09