General Knowledge Mix Test 248 | सामान्य ज्ञान टेस्ट 248

1. खालीलपैकी कोणत्या महसूल अधिकाऱ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड होते ?

 
 
 
 

2. बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक ‘ असा उल्लेख गांधीजींनी ….. चा केला होता

 
 
 
 

3. कोणत्या प्रकारच्या सूर्य ग्रहणात सूर्य एखाद्या बांगडी सारखा / प्रकाशाच्या कड्यासारखा दिसतो?

 
 
 
 

4. वटवाघूळ हे …. या गटात मोडते

 
 
 
 

5. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे?

 
 
 
 

6. जगन्नाथ पुरी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

7. मॅंगनीज हे खनिज प्रामुख्याने … राज्यात अधिक प्रमाणात सापडते

 
 
 
 

8. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे

 
 
 
 

9. केसरी ‘ या वृत्तपत्राची सुरुवात टिळक आणि आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षात केली होती?

 
 
 
 

10. खालीलपैकी मांसाहारी वनस्पती कोणती ?

 
 
 
 

11. नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला ….. असे म्हणतात

 
 
 
 

12. ग्रामसभा ही …… यांची बनलेली असते.

 
 
 
 

13. कोणत्या वर्षात गोवा भारतात विलीन करण्यात आले ?

 
 
 
 

14. महानगरपालिकेत महिला प्रतिनिधींसाठी …. % जागा आरक्षित असतात

 
 
 
 

15. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!