General Knowledge Mix Test 249 | सामान्य ज्ञान टेस्ट 249 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2025 1. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ? 820 किमी 720 किमी 800 किमी 700 किमी2. महात्मा गांधी यांनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम …. हा आहे सेवाग्राम वर्धा साबरमती कोचाराब3. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे. थर्मोस्टट सिस्मोग्राफ क्रोनोमिटर थर्मो मीटर4. पहिल्या ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या वर्षी खेळविण्यात आल्या होत्या? 1900 1896 1920 19015. कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे योजनांचे वर्गीकरण सुरू झाले ? पाचव्या चौथ्या सरकती तिसऱ्या6. लोह उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? अमेरिका जपान चीन भारत7. चंद्रग्रहण …. ला होते यापैकी एकही नाही पोर्णिमा दोन्हीही अमावस्या8. पोलिओ या आजारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? क्लोरोक्वीन उपचार पद्धती अस्तित्वात नाही रेडिओथेरपी किमोथेरपी9. विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात ? 65 60 75 8010. 500 रू आणि 1000 रू या नोटा चलनात ….. या वर्षी बाद करण्यात आल्या. 2014 2016 2015 201311. वास्को द गामा चे भारतात स्वागत करणारा राजा खालीलपैकी कोण होता? झामोरीन राणा कुंभा अहमद शाह IV अहमद निझाम शाह12. अशपाक उल्ला खान यांचा क्रांतिकारकांच्या ….. कटात सहभाग होता चितगाव मीरत काकोरी लाहोर13. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? 6 5 11 1014. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? पंडित नेहरू विनोबा भावे गोपाळ कृष्ण गोखले लाला लजपतराय15. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारतात सर्वाधिक आयात …. या देशाकडून होत असे चीन अमेरिका इंग्लंड जर्मनी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09