General Knowledge Mix Test 249 | सामान्य ज्ञान टेस्ट 249

1. भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र ….. आहे.

 
 
 
 

2. महात्मा गांधी यांनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम …. हा आहे

 
 
 
 

3. पहिल्या ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या वर्षी खेळविण्यात आल्या होत्या?

 
 
 
 

4. विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात ?

 
 
 
 

5. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे?

 
 
 
 

6. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे ?

 
 
 
 

7. पोलिओ या आजारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते?

 
 
 
 

8. 500 रू आणि 1000 रू या नोटा चलनात ….. या वर्षी बाद करण्यात आल्या.

 
 
 
 

9. लोह उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा देश खालीलपैकी कोणता आहे ?

 
 
 
 

10. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते?

 
 
 
 

11. वास्को द गामा चे भारतात स्वागत करणारा राजा खालीलपैकी कोण होता?

 
 
 
 

12. अशपाक उल्ला खान यांचा क्रांतिकारकांच्या ….. कटात सहभाग होता

 
 
 
 

13. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारतात सर्वाधिक आयात …. या देशाकडून होत असे

 
 
 
 

14. चंद्रग्रहण …. ला होते

 
 
 
 

15. कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे योजनांचे वर्गीकरण सुरू झाले ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now