General Knowledge Mix Test 255 | सामान्य ज्ञान टेस्ट 255 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2025 1. बैरोमीटर चा वापर …… मोजण्यासाठी होतो. द्रवाची घनता भूकंपाची तीव्रता हृदयाचे ठोके वायूचा दाब2. मध्यप्रदेश – महाराष्ट्र – मध्यप्रदेश : या क्रमाने …. नदी वाहते तापी भीमा कृष्णा वैतरणा3. सामाजिक कीटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मधमाशी वाळवी मुंगी सर्व पर्याय बरोबर आहे4. द्रव पदार्थ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापराल? नॉट बॅरल फॅदम कॅरेट5. सम्राट अशोकाने आपला मुलगा …..यास बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले होते सिद्धार्थ नागपाल राहुल महेंद्र6. गावोगावी बलउपासना करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरांची स्थापना कोणी केली? संत रामदास संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ7. जवळची वस्तू स्पष्ट दिसते परंतु लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही – या लक्षणावरून कोणता दृष्टीदोष लक्षात येतो? काचबिंदू निकटदृष्टिता दूरदृष्टीता मोतीबिंदू8. लोकहितवादी यांनी …. या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली दीनबंधू दर्पण प्रभाकर लोकहितवादी9. सेवन फॉल्स ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाचा केला जातो? महादेव डोंगर रांगा हिमालय सातपुडा सह्याद्री10. कॉंग्रेस डेमोक्रेटिक पार्टी – या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर लाला लजपत राय डॉ सैफुद्दीन किचलू11. शाल्मली वृक्षाचे लाकूड कशासाठी वापरतात आगकाड्या बनवणे सुगंधी तेल बनवणे मजबूत चौकटी बनवणे लाकडी मुर्ती बनवणे12. भारतामध्ये रेडिओचा प्रवेश …. या वर्षात झाला 1946 1959 1923 193313. भारत देशाचे हवामान खालील पैकी कसे आहे? यापैकी नाही समशीतोष्ण मोसमी थंड मोसमी उष्णकटबंधीय मोसमी14. …. चा आकार काजू सारखा असतो हृदय लहान आतडे किडनी मेंदू15. अन्नधान्यांची खरेदी-विक्री वाटप साठवणूक यासारखे कार्य ….. च्या माध्यमातून पार पडले जातात. नाबार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय अन्न महामंडळ कृषी मूल्य आयोग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09