General Knowledge Mix Test 255 | सामान्य ज्ञान टेस्ट 255 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2025 1. शाल्मली वृक्षाचे लाकूड कशासाठी वापरतात आगकाड्या बनवणे लाकडी मुर्ती बनवणे मजबूत चौकटी बनवणे सुगंधी तेल बनवणे2. …. चा आकार काजू सारखा असतो मेंदू हृदय लहान आतडे किडनी3. जवळची वस्तू स्पष्ट दिसते परंतु लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही – या लक्षणावरून कोणता दृष्टीदोष लक्षात येतो? निकटदृष्टिता मोतीबिंदू दूरदृष्टीता काचबिंदू4. कॉंग्रेस डेमोक्रेटिक पार्टी – या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? गोपाळ गणेश आगरकर लाला लजपत राय डॉ सैफुद्दीन किचलू लोकमान्य टिळक5. सामाजिक कीटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मुंगी मधमाशी वाळवी सर्व पर्याय बरोबर आहे6. बैरोमीटर चा वापर …… मोजण्यासाठी होतो. हृदयाचे ठोके भूकंपाची तीव्रता वायूचा दाब द्रवाची घनता7. भारतामध्ये रेडिओचा प्रवेश …. या वर्षात झाला 1959 1946 1923 19338. लोकहितवादी यांनी …. या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली लोकहितवादी दर्पण दीनबंधू प्रभाकर9. द्रव पदार्थ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापराल? नॉट फॅदम कॅरेट बॅरल10. सेवन फॉल्स ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाचा केला जातो? महादेव डोंगर रांगा सह्याद्री हिमालय सातपुडा11. मध्यप्रदेश – महाराष्ट्र – मध्यप्रदेश : या क्रमाने …. नदी वाहते कृष्णा वैतरणा तापी भीमा12. गावोगावी बलउपासना करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरांची स्थापना कोणी केली? संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव संत रामदास13. भारत देशाचे हवामान खालील पैकी कसे आहे? थंड मोसमी समशीतोष्ण मोसमी यापैकी नाही उष्णकटबंधीय मोसमी14. सम्राट अशोकाने आपला मुलगा …..यास बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले होते राहुल सिद्धार्थ महेंद्र नागपाल15. अन्नधान्यांची खरेदी-विक्री वाटप साठवणूक यासारखे कार्य ….. च्या माध्यमातून पार पडले जातात. नाबार्ड भारतीय अन्न महामंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी मूल्य आयोग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09