General Knowledge Mix Test 256 | सामान्य ज्ञान टेस्ट 256 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2025 1. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे आचार्य विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महर्षी वि रा शिंदे2. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे अध्यक्षपद …. सदस्याकडे असते पुरुष महिला साधारण मागासवर्गीय3. इंदिरा गांधी यांनी एकूण किती बँकेचे राष्ट्रीयीकरण केले होते ? 14 6 12 204. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पाण्याचा कमी व्यय होतो? सरीने पाणी देणे ठिबक सिंचन दांडाने पाणी देणे तुषार सिंचन5. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? फ्रान्स न्युझीलंड जर्मनी स्वित्झर्लंड6. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? संगीत कला गणित नवनिर्मिती7. 1993 या वर्षी झालेला भूकंप …. या नावाने ओळखला जातो कच्छ भूकंप कोयना भूकंप भूज भूकंप किल्लारी भूकंप8. भारताने आपले राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले? 14 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 24 जानेवारी 19509. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कायदा ब्रिटिश संसदेत कोणत्या वर्षी संमत झाला? 1943 1942 1946 194710. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्र हे भारतातील …. क्रमांकाचे राज्य आहे चौथ्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या11. सागांचे राज्य अशी ओळख खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ? कर्नाटक मध्यप्रदेश गुजरात उत्तरप्रदेश12. शिक्षण मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेला ‘ मनोदर्पण ‘ उपक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? दफ्तराचे ओझे कमी करणे अभ्यासात पालकांचा सहभाग सकस आहार विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य13. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड मिंटो लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस14. राष्ट्रध्वजावरील चक्राला किती आरे असतात? 18 24 6 1215. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो? समवर्ती सूची राज्य सूची केंद्र सूची संघ सूची Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09