General Knowledge Mix Test 256 | सामान्य ज्ञान टेस्ट 256 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2025 1. सागांचे राज्य अशी ओळख खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ? मध्यप्रदेश गुजरात उत्तरप्रदेश कर्नाटक2. 1993 या वर्षी झालेला भूकंप …. या नावाने ओळखला जातो कच्छ भूकंप कोयना भूकंप किल्लारी भूकंप भूज भूकंप3. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो? राज्य सूची समवर्ती सूची संघ सूची केंद्र सूची4. शिक्षण मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेला ‘ मनोदर्पण ‘ उपक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? दफ्तराचे ओझे कमी करणे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सकस आहार अभ्यासात पालकांचा सहभाग5. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कायदा ब्रिटिश संसदेत कोणत्या वर्षी संमत झाला? 1943 1942 1946 19476. राष्ट्रध्वजावरील चक्राला किती आरे असतात? 18 24 12 67. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? स्वित्झर्लंड फ्रान्स जर्मनी न्युझीलंड8. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पाण्याचा कमी व्यय होतो? सरीने पाणी देणे ठिबक सिंचन तुषार सिंचन दांडाने पाणी देणे9. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? गणित संगीत कला नवनिर्मिती10. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी वि रा शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आचार्य विनोबा भावे11. इंदिरा गांधी यांनी एकूण किती बँकेचे राष्ट्रीयीकरण केले होते ? 20 6 14 1212. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्र हे भारतातील …. क्रमांकाचे राज्य आहे चौथ्या तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या13. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे अध्यक्षपद …. सदस्याकडे असते पुरुष महिला साधारण मागासवर्गीय14. भारताने आपले राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले? 24 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 14 ऑगस्ट 194715. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड मिंटो Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09